आम्हाला कॉल करा
+91 9284761138
आम्हाला मेल करा
ishwarseva111@gmail.com
शाळेचा पत्ता
पलूस तासगाव रोड, पलूस
Home
About Us
Overview
Founder Message
Our Team
Vision & Mission
Media
Gallery
Videos
Facilities
Events
Contact Us
मोफत प्रवेश
CONTACT US
Home
Contact Us
शाळेत प्रवेशासाठी
नियम व अटी
⁎
शाळेमध्ये वयाच्या १८ वर्षापुढील मतिमंद मुलांना प्रवेश दिला जाईल.
प्रवेश घेताना विद्यार्थ्याचे मतिमंद असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट व ४ फोटो .
शाळेचा दाखल व जन्माचा दाखला,आधार कार्ड,रेशन कार्ड झेरॉक्स आवश्यक आहे.
जर मुलांचे मेडिकल सर्टिफिकेट नसेल तर आमच्या संस्थेतर्फे, सिव्हिल हॉस्पिटल मधून मेडिकल सर्टिफिकेट काढून, देण्यात येईल.
आधिक माहीत साठी खाली दिलेल्या फोन नंबर संपर्क करा.
+91 9284761138
/
+91 8830892690
/
+91 9511673533
घरभेट मार्गदर्शन फॉर्म
आपल्या पाल्यासाठी घरी येऊन माहिती सांगण्यासाठी फॉर्म भरून द्या. लवकरच आमचे सर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी घरी येतील.
विनंती सबमिट करा
Thank You!