image-whatsapp
image-call

CONTACT US

शाळेत प्रवेशासाठी नियम व अटी

  • शाळेमध्ये वयाच्या १८ वर्षापुढील मतिमंद मुलांना प्रवेश दिला जाईल.
  • प्रवेश घेताना विद्यार्थ्याचे मतिमंद असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट व ४ फोटो .
  • शाळेचा दाखल व जन्माचा दाखला,आधार कार्ड,रेशन कार्ड झेरॉक्स आवश्यक आहे.
  • जर मुलांचे मेडिकल सर्टिफिकेट नसेल तर आमच्या संस्थेतर्फे, सिव्हिल हॉस्पिटल मधून मेडिकल सर्टिफिकेट काढून, देण्यात येईल.
आधिक माहीत साठी खाली दिलेल्या फोन नंबर संपर्क करा.

घरभेट मार्गदर्शन फॉर्म

आपल्या पाल्यासाठी घरी येऊन माहिती सांगण्यासाठी फॉर्म भरून द्या. लवकरच आमचे सर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी घरी येतील.