योग दिन
जागतिक योग दिन निमित्त कार्यशाळेतील सर्व विदयार्थ्यान समवेत शिक्षक स्टाफ योग दिन साजरा करतानाच दृश...
जागतिक योग दिन निमित्त कार्यशाळेतील सर्व विदयार्थ्यान समवेत शिक्षक स्टाफ योग दिन साजरा करतानाच दृश...
शालेय विदयार्थ्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आली.
दिवाळी निमित्त कार्यशाळेतील सर्व विदयार्थ्यानी बनवलेले वस्तूंचे स्टॉल
सर्व विदयार्थ्यांती व शिक्षक समवेत स्वातंत्र्यदिन साजरा करताना
विद्यार्थ्यांनी सर्व लेडीज स्टाफला ग्रिटिंग कार्ड गिफ्ट करून रक्षाबंधन सण साजरा केला.
शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत गुरुपौर्णिमा साजरी करतानाचे दृश्य.
श्री. सदगुक घोडीराज महाराज मंदिर पलूस येथे महाराष्ट्रीयन बेंदूर निमित्त विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तुचा विक्री साठीचा स्टॉल
कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान तसेच बागबगीची देखभाल करतानाचे दृश्य.
आषाढी एकादशी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसह पायी दिंडी काढण्यात आली.
विद्यार्थ्यांना अगरबत्ती पॅकिंग (औद्योगिक कौशल्य) शिकवतानाचे दृश्य…
नागपंचमी सणाचे महत्त्व समजावून शाळेमध्ये नागपंचमी सण साजरा करण्यात आला.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि लाल बहादूर शास्त्री जयंती.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सांगली येथे मा. कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीत दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रम आयोजित केलेले दृश्य…
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शाळेमध्ये कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंतीही साजरी करण्यात आली.
जागतिक कला दिन निमित्त शिंदे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांनी मुलांना साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना बाहेरील व्यवहारिक ज्ञान मिळावे यासाठी विद्यार्थ्यांसमवेत पोस्ट ऑफिसला भेट देण्यात आली.
कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना बाहेरील व्यवहारिक ज्ञान मिळावे यासाठी विद्यार्थ्यांसमवेत स्टेट बँक ऑफ इंडिया भेट देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने विधी करून श्री गणेशाची आरती केली व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
3 डिसेंबर दिव्यांग दिन साजरा करत असताना विद्यार्थी
शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करतानाचे दृश्य.
शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत स्वामी विवेकानंद व जिजाऊंची जयंती साजरी करताना
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी
शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत 26 जानेवारी साजरी करण्यात आली